शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेल्या दहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
पालघर : प्रतिनिधी तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा…
