पालघरमध्ये शिक्षणक्षेत्राला दिशा देणारे शिक्षणव्रती व्यक्तिमत्त्व : श्री. वागेश सदानंद कदम! ज्ञानदीप तेवत ठेवणारा शिक्षणसेवेचा सात दशकांचा प्रवास

शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, केवळ पदवी मिळविण्याचे साधन नव्हे आणि केवळ रोजगाराची वाट दाखविणारी व्यवस्था नव्हे. शिक्षण म्हणजे माणूस…

तळगावच्या भक्तिरसात बुवा सुशील गोठणकर यांचा सन्मान

माजी खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी अखंड भजनसेवेने गणेशोत्सवाला सांस्कृतिक रंग मालवण : गणेशोत्सवाच्या निमित्ताने तळगाव येथे भक्ती, संगीत आणि…

राष्ट्रीय स्तरावरील ब्युटी स्पर्धेसाठी विधी विवेक पाटील यांची निवड

पालघर : टेंभोडे येथील ब्युटीशियन सौ. विधी विवेक पाटील यांनी सौंदर्य क्षेत्रातील आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी…

आरक्षणाचा हक्क मिळेपर्यंत माघार नाही

उद्याच्या रास्ता रोकोवर समिती ठाम पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांतील आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी; वाड्यात अकराव्या दिवशीही आंदोलनाची धग कायम वाडा…

पालघर-डहाणूच्या दुर्गम भागात आता फिरती आरोग्यसेवा

लुपिन फाउंडेशनकडून चौथी मोबाइल मेडिकल व्हॅन; ६ लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार आरोग्यसेवेचा लाभ आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणेही अनेकदा आव्हानात्मक ठरणाऱ्या पालघर…

कंटेनर वाहतूक वेगवान करण्यासाठी जेएनपीए वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून डीएफसीच्या पायाभूत सुविधांची पाहणी

पालघर : मंगेश तावडे जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणातून (जेएनपीए) कंटेनरची जलद आणि कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जेएनपीएचे अध्यक्ष गौरव…

नंडोरे-देवखोपमध्ये कंपन्यांकडून खुलेआम प्रदूषण; प्रशासनाचे डोळेझाक धोरण?

गायी-बैलांच्या जीवाशी खेळ; कचरा, रसायने व सांडपाणी उघड्यावर : पालकमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली पालघर : मंगेश तावडे नंडोरे-देवखोप ग्रामपंचायत हद्दीत…

श्रेयांशच्या मृत्यूची एसआयटी चौकशी; दोषींवर कारवाईचा इशारा

पालघर : मंगेश तावडे मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कु. श्रेयांश शैलेश आंबात याच्या मृत्यूने प्रशासन हादरले असून,…

केळवा येथे एमएमआरडीसीच्या प्रकल्पासाठी १० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

पालघर : विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका (Multi Modal Corridor) आणि इतर प्रकल्पांसाठी पर्यावरणीय मंजुरीच्या अटींनुसार आवश्यक असलेली भरपाई वनीकरणाची (Compensatory…

भजनसम्राट नारायण बुवा वाळवे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार कोकणच्या भजनपरंपरेचा गौरव पालघर (मंगेश तावडे) : भक्ती, संगीत आणि संस्कृतीची…

आयमा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कुमार आदिराज मेस्त्रीचे अभूतपूर्व यश; जगात दुसरा क्रमांक

तैपेई (तैवान) : तैवानची राजधानी तैपेई येथे २६ जुलै २०२६ रोजी झालेल्या जगप्रसिद्ध ‘आयमा वर्ल्ड चॅम्पियनशिप – अबॅकस अँड मेंटल…

वायंगवडेच्या पुष्कर राणेची जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी

२०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक; माजी पोलिस अधिकारी राजेंद्र राणे यांच्याकडून कौतुक मालवण, प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायंगवडे येथील पुष्कर संदीप…

सातपाटीतील जयाताई माच्छी यांच्या घराच्या स्वप्नाला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा आधार

पालघर : राजतंत्र वृत्तसेवा पालघर तालुक्यातील सातपाटी गावातील जया माच्छी यांच्या कुटुंबाचे घर समुद्राच्या भरतीच्या लाटा आणि मुसळधार पावसामुळे पूर्णपणे…

विलये गावी ८ ऑगस्टला स्वामी समर्थ पादुकांचे ऐतिहासिक आगमन

स्वामीसूत महाराज जन्मस्थळ नामफलकाचेही अनावरण मुंबई : श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त आणि स्वामींचे ‘हमारे हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे श्री…

शिवसेना उपनेते उत्तम पिंपळे यांना पितृशोक, वडील रमेश तुकाराम पिंपळे यांचे दुःखद निधन

वयाच्या ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सामाजिक, व्यावसायिक आणि शिवसेनेप्रती निष्ठावंत व्यक्तिमत्त्व हरपले पालघर : शिवसेनेचे उपनेते तथा माजी जिल्हाप्रमुख…

शून्यातून दोनशेपर्यंत…!तळगावच्या मातीचा सुगंध अमेरिकेत दरवळवणारे मूर्तिकार दिलीप बुवा दळवी

“कलेवर श्रद्धा, श्रमांवर विश्वास आणि गणरायाची कृपा असेल तर स्वप्ने सातासमुद्रापारही पोहोचतात,” याचे जिवंत उदाहरण म्हणजे तळगाव-पेडवेवाडी येथील अष्टपैलू कलाकार…

कोकणवासियांचा प्रवास होणार अधिक सुकर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्र आणि कोकण विभागातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस…

खेळण्यातील चुंबक ठरणार होते जीवघेणे, १० वर्षीय मुलाची थरारक सुटका

मुंबई : खेळताना चुंबकीय धातूचे अनेक लहान तुकडे (मॅग्नेट) गिळल्यामुळे १० वर्षीय मुलाचा जीव धोक्यात आला होता. मात्र वोक्हार्ट हॉस्पिटल्स,…

पालघर जिल्ह्यात १०५.१० कोटींची कर्जमाफी : जिल्हाधिकारी

५,३९४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण पालघर : मंगेश तावडे राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील…

पालघरच्या सागरी संरक्षक भिंतींसाठी ₹१२२.२६ कोटींचा केंद्रीय निधी मंजूर करा; खासदार डॉ. हेमंत सवरा यांची अमित शाह यांच्याकडे जोरदार मागणी

नवी दिल्ली | २९ जुलै २०२६ (राजतंत्र वृत्तसेवा) पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांचे समुद्राच्या धूप, भरतीच्या उधाण आणि चक्रीवादळांपासून संरक्षण करण्यासाठी…

Call Now Button