भडगाव हायस्कूलमध्ये ‘English Speaking’चा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतोय!

भडगाव (तालुका कुडाळ) : सह्याद्री माध्यमिक विद्यालय अर्थात भडगाव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सहज आणि आत्मविश्वासाने बोलता यावी, यासाठी ‘SpeakSmart’च्या…

नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभा

संत नरहरी सोनार महाराज समाजभवनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन नवीन पनवेल : नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभा शनिवार,…

पालघरला पुन्हा भूकंपाचा धक्का; ३.६ तीव्रतेची नोंद

पालघर : मंगेश तावडे पालघर जिल्ह्यात शनिवारी रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या…

पालघरमध्ये शिक्षणक्षेत्राला दिशा देणारे शिक्षणव्रती व्यक्तिमत्त्व : श्री. वागेश सदानंद कदम! ज्ञानदीप तेवत ठेवणारा शिक्षणसेवेचा सात दशकांचा प्रवास

शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, केवळ पदवी मिळविण्याचे साधन नव्हे आणि केवळ रोजगाराची वाट दाखविणारी व्यवस्था नव्हे. शिक्षण म्हणजे माणूस…

तळगावच्या भक्तिरसात बुवा सुशील गोठणकर यांचा सन्मान

माजी खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी अखंड भजनसेवेने गणेशोत्सवाला सांस्कृतिक रंग मालवण : गणेशोत्सवाच्या निमित्ताने तळगाव येथे भक्ती, संगीत आणि…

राष्ट्रीय स्तरावरील ब्युटी स्पर्धेसाठी विधी विवेक पाटील यांची निवड

पालघर : टेंभोडे येथील ब्युटीशियन सौ. विधी विवेक पाटील यांनी सौंदर्य क्षेत्रातील आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी…

अलिबागच्या सावतामाळी पतसंस्थेला ‘महाराष्ट्र उद्योग भूषण’ पुरस्कार

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या अलिबाग येथील सावतामाळी सहकारी पतसंस्थेला ‘रिसेल डॉट इन’ संस्थेच्या वतीने पुणे येथे आयोजित सोहळ्यात…

भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत भाविक सोरठी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

डहाणू : डहाणूचे सुपुत्र, भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत व समर्पित कार्यकर्ते श्री. भाविक सोरठी यांच्या आकस्मिक निधनाने भाजपा परिवारावर शोककळा…

कंटेनर वाहतूक वेगवान करण्यासाठी जेएनपीए वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून डीएफसीच्या पायाभूत सुविधांची पाहणी

पालघर : मंगेश तावडे जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणातून (जेएनपीए) कंटेनरची जलद आणि कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जेएनपीएचे अध्यक्ष गौरव…

नंडोरे-देवखोपमध्ये कंपन्यांकडून खुलेआम प्रदूषण; प्रशासनाचे डोळेझाक धोरण?

गायी-बैलांच्या जीवाशी खेळ; कचरा, रसायने व सांडपाणी उघड्यावर : पालकमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली पालघर : मंगेश तावडे नंडोरे-देवखोप ग्रामपंचायत हद्दीत…

श्रेयांशच्या मृत्यूची एसआयटी चौकशी; दोषींवर कारवाईचा इशारा

पालघर : मंगेश तावडे मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कु. श्रेयांश शैलेश आंबात याच्या मृत्यूने प्रशासन हादरले असून,…

केळवा येथे एमएमआरडीसीच्या प्रकल्पासाठी १० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

पालघर : विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका (Multi Modal Corridor) आणि इतर प्रकल्पांसाठी पर्यावरणीय मंजुरीच्या अटींनुसार आवश्यक असलेली भरपाई वनीकरणाची (Compensatory…

भजनसम्राट नारायण बुवा वाळवे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार कोकणच्या भजनपरंपरेचा गौरव पालघर (मंगेश तावडे) : भक्ती, संगीत आणि संस्कृतीची…

माहीम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुकेश करबट यांची बहुमताने निवड

१७ पैकी १३ मते मिळवत प्रतिस्पर्धी कुणाल नारले यांचा पराभव; ग्रामस्थांकडून अभिनंदन पालघर : माहीम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब…

आयमा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कुमार आदिराज मेस्त्रीचे अभूतपूर्व यश; जगात दुसरा क्रमांक

तैपेई (तैवान) : तैवानची राजधानी तैपेई येथे २६ जुलै २०२६ रोजी झालेल्या जगप्रसिद्ध ‘आयमा वर्ल्ड चॅम्पियनशिप – अबॅकस अँड मेंटल…

सातपाटीतील जयाताई माच्छी यांच्या घराच्या स्वप्नाला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा आधार

पालघर : राजतंत्र वृत्तसेवा पालघर तालुक्यातील सातपाटी गावातील जया माच्छी यांच्या कुटुंबाचे घर समुद्राच्या भरतीच्या लाटा आणि मुसळधार पावसामुळे पूर्णपणे…

शिवसेना उपनेते उत्तम पिंपळे यांना पितृशोक, वडील रमेश तुकाराम पिंपळे यांचे दुःखद निधन

वयाच्या ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सामाजिक, व्यावसायिक आणि शिवसेनेप्रती निष्ठावंत व्यक्तिमत्त्व हरपले पालघर : शिवसेनेचे उपनेते तथा माजी जिल्हाप्रमुख…

शून्यातून दोनशेपर्यंत…!तळगावच्या मातीचा सुगंध अमेरिकेत दरवळवणारे मूर्तिकार दिलीप बुवा दळवी

“कलेवर श्रद्धा, श्रमांवर विश्वास आणि गणरायाची कृपा असेल तर स्वप्ने सातासमुद्रापारही पोहोचतात,” याचे जिवंत उदाहरण म्हणजे तळगाव-पेडवेवाडी येथील अष्टपैलू कलाकार…

कोकणवासियांचा प्रवास होणार अधिक सुकर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्र आणि कोकण विभागातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस…

खेळण्यातील चुंबक ठरणार होते जीवघेणे, १० वर्षीय मुलाची थरारक सुटका

मुंबई : खेळताना चुंबकीय धातूचे अनेक लहान तुकडे (मॅग्नेट) गिळल्यामुळे १० वर्षीय मुलाचा जीव धोक्यात आला होता. मात्र वोक्हार्ट हॉस्पिटल्स,…

Call Now Button