पालघर जिल्ह्यात मासेमारीसाठी गेलेल्यापैकी एक बेपत्ता, तर दुसऱ्याचा मृतदेह आढळला

पालघर, दि. 3 जुलै : पालघर तालुक्यात मासेमारीसाठी गेलेल्या दोन व्यक्तींशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका…

टाटा स्टीलमध्ये ५० स्थानिक कामगार कायम, श्रमिक उत्कर्ष सभेच्या पाठपुराव्याला यश

पालघर : तारापूर एमआयडीसीतील मे. टाटा स्टील लि. (तारापूर वायर प्लांट-२) येथे स्थानिक कामगारांच्या कायम नोकरीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला मोठे…

जिल्हा बँक निवडणुकीत बंदरपट्टीचा बुलंद आवाज ठरले अनिल गावड

निर्णायक ठरले अवघे एक मत, विद्यमान संचालक नागेश पाटील यांच्यावर मात पालघर : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालघर…

खावडा-महाराष्ट्र वीज प्रसारण प्रकल्प भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा दुवा

रेसोनियाद्वारे उभारला जाणारा खावडा-ते-महाराष्ट्र वीज प्रसारण मार्ग देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा टप्पा पालघर : गुजरातमधील कच्छच्या रणभागात उभारला जात असलेला…

पालघर जिल्ह्यातील ७७ अनधिकृत शाळांवर प्रशासनाची कारवाई

सर्वाधिक 54 शाळा वसई तालुक्यात, पालकांनी शासनमान्य शाळांमध्येच प्रवेश घ्यावा अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश; नियमभंग करणाऱ्यांवर दंडासह फौजदारी कारवाईचा…

दांडेकर महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील ११ नव्या वर्गखोल्यांचे शनिवारी उद्घाटन

पालघर | प्रतिनिधी सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी, पालघर संचलित सोनोपंत दांडेकर कला, वा. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच.  मेहता…

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा पादचारी पूल मंजूर; निविदा प्रक्रिया सुरू

खा. डॉ. हेमंत सवरा यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा दिलासा पालघर : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर…

प्रभाकर पाटील यांनी स्वीकारली रोटरी क्लब ऑफ उमरोळीच्या अध्यक्षपदाची धुरा

पालघर : रोटरी क्लब ऑफ उमरोळीचा रोटरी वर्ष २०२६-२७ साठीचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.…

रोटरी क्लब ऑफ पालघर अध्यक्षपदी भूषण सावे, अमित पाटील सचिवपदी

पालघर : रोटरी क्लब ऑफ पालघरच्या रोटरी वर्ष २०२६-२७ साठीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ दादोबा ठाकूर हॉल, पालघर येथे मोठ्या…

पालघरमध्ये शिवरायांनी पुन्हा जोडली मनं…!

६ जून शिवराज्याभिषेक दिनी जुन्या-नव्या शिवसैनिकांचे भावनिक एकत्रीकरण पालघर : राजतंत्र वृत्तसेवा राजकारणात निवडणुका येतात जातात. कार्यकर्ते नेते पक्ष बदलतात…

अनधिकृत बांधकामांवरील प्रशमन शुल्क वसुलीची मागणी; मालमत्ता करवाढ टाळण्याचा प्रस्ताव

पालघर : मंगेश तावडे पालघर नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्तांचे नव्याने पुनर्मूल्यांकन करण्यापूर्वी अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार प्रशमन शुल्क (Compounding Charges) व विकास…

राज्यात गुटखा माफियांवर धडक कारवाई; १.५८ कोटींचा साठा जप्त, १०२ जण गजाआड

मुंबई, दि. ३ : राजतंत्र वृत्तसेवा राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या काळ्या बाजाराला अन्न व औषध प्रशासनाने जोरदार…

रायगडच्या खारीवली ग्रामपंचायतीला देशात प्रथम क्रमांक; जलसमृद्ध पंचायत पुरस्काराने सन्मानित

खालापूर (रायगड), दि. ३ : राजतंत्र वृत्तसेवा रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत खालापूर तालुक्यातील खारीवली ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध पंचायत’ श्रेणीत देशात…

“निसर्गाच्या संकटासमोर झुकणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील,” मुसळधार पावसात उपोषणाचा मंडप उखडला; आदिवासी एकता परिषदेचा संघर्ष कायम

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने सुरू केलेले बेमुद्दत आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही कायम असून,…

पहिल्याच मान्सून सरींसह पालघरमध्ये वीज खंडित; नागरिकांची धावपळ

पालघर : जिल्ह्यात बुधवारी पहाटे मान्सूनचे जोरदार आगमन झाले. पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी…

पालघर येथे आयटीआय निदेशक संघटनेचा ४७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

संघटनाच खरी शक्ती; निदेशकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करू : अनंत भंगाळे पालघर : एकलव्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) पालघर…

पालघरमध्ये शनिवारपासून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

पालघर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवसेना शहर शाखा, पालघर आणि पालघर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन…

पालघरच्या युवराज म्हात्रेची दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट प्रशिक्षणासाठी निवड

पालघर : पालघर (शिरगाव) मधील श्री ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचा होतकरू विद्यार्थी युवराज म्हात्रे (वय 10) याची भारतीय…

सातीवली विभागीय कार्यालयातील लिपिक १० हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद

पालघर : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सातीवली विभागीय कार्यालयात कार्यरत असलेले लिपिक (वर्ग-३) दिलीप लक्ष्मण लोखंडे (वय ५२) यांना १० हजार…

कोकणवासियांसाठी खुशखबर, सुरत–मंगळूरू एक्सप्रेसचा पालघरला थांबा

पालघर : पालघरसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, ट्रेन…

Call Now Button