मोखाडा : सौरभ कामडी
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जे चार भिंतीत शिक्षण मिळत. त्याला जर प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली तर विद्यार्थ्यांच्या कायम स्वरूपी लक्षात राहते. म्हणून शौक्षणिक सहली किंवा अभ्यास दौऱ्याची गरज असते. अशीच ऐतिहासिक, धार्मिक आणि वैज्ञानिक अशी त्रिवेनी अनुभती देणारी सहल स्पार्क फाउंडेशन ठाणे यांच्या सहकार्यतून जिल्ह्या परिषद ISO शाळा कोचाळे शाळेच्या मुलानी अनुभवली जिल्हा परिषद शाळा कोचाळे शाळेचे पाचवी ते आठवीचे चाळीस विद्यार्थी चार शीक्षक आणि आठ पालक व शाळा व्यवस्थापण समिती सदस्य सहलीत सहभागी झाले होते. या एक दिवसिय सहलीत मुलानी प्रसिद्ध असेल. नाशिकचे जैन मंदिर बघितले. यात मंदिरात असलेले भगवान महाविर यांची कोरीव मूर्ती तसेच गोशाळा, पांडव लेणीमधील पुरातन काळातील शिला लेख, भगवान गौतम बुद्ध यांची दगडावर कोरलेल्या विविध मूर्त्या, यात असलेल्या गुफा, नेहरू तारागनातील शो ज्यांमध्ये संपूर्ण सूर्यमाला, ग्रह तारे निर्मिती आणि उपग्रह यांचा प्रत्यक्षात अनुभव घेतला. पेरूची वाडी मध्ये अनेक प्राणी पक्षी बघितले. हे पक्षी प्राणी संपूर्ण भारतातील होते. यात ससे रंगबिरंगी चिमणी शहामृग मोठे सरडे काश्मीर बकरी असे अनेक राज्यातील प्राणी पक्षी यांचा अनुभव घेतला तसेच अस्सल पेरूपासून बनलेल्या पेरूच्या आईस्क्रीमचा आनंद घेतला, त्यानंतर प्रसिद्ध, असे नाशिकचे काळाराम मंदिरहि बघितले, अशी ही अभ्यासपूर्ण सहल स्पार्क फाउंडेशन यांच्या सहकार्याने पूर्ण झाली.
Advt……
1) Sai Ashirvad Complex, C Wing, Ground Floor, Tata Showroom समोर, Sundaram Naka, Mahim Road, Palghar, 📐 Area: 850 sq.ft.
🔹 2) HDIL, Bidco Naka जवळ, 17 No. Building, First Floor, Palghar, 📐 Area: 870 sq.ft.
✨ सर्व फ्लॅट्स योग्य (reasonable) दरात उपलब्ध आहेत.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Farid Lulania 📱 9890560786.
