जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जानेवारी रोजी

पालघर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. त्या अनुषंगाने जानेवारी महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आयोजित करण्यात आला आहे. अर्ज केलेल्या नागरिकांनी लोकशाही दिन रोजी आवश्यक त्या माहितीसह प्रत्यक्ष वरील दिनांकास व वेळेवर उपस्थित रहावे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button